मराठी,हिन्दी,english Jokes, funny Jokes,animal jokes,sports jokes,relationship jokes
,Jokes, Lovely SMS, Love Messages, Cute Texts, Friendship Quotes, Humorous SMS, Comedy SMS and more.
Wednesday, 11 April 2012
नाद खुळा Google चा ::
सोनू -आज मला खूप मार पडला. मोनू- का? सोनू- शेजाऱ्यांचा मुलगा हरवला. मोनू- मग तू काय केलं? सोनू- मी त्यांना सांगितलं गुगलवर सर्च करा सापडला तर डाउनलोड करा!
No comments:
Post a Comment
post