Friday 15 March 2013

एक मुलगा आपल्या एक फेसबुक
मैत्रिणीला फिरायला घेऊन जातो पवई
गार्डनमध्ये तितक्यातजोरदार पाऊस येतो
विचार करा जोरात पाउस मुलगा मुलगी ते पण
एकत्र
.
.
.
.
.
काय होईल विचार करा
.
.
.
.
करा करा विचार करा
माहित नाही
मुलीचा मेकअप उतरतो आणि तो मुलगा पळून
जातो ..

No comments:

Post a Comment

post