Friday 15 March 2013

पिँट्या – जर मला देवाने १०० रुपये दिले, तर
मी त्यातले ५० रुपये मंदिरात दान करणार.....
.
(थोडा वेळ चालल्यानंतर त्याला ५० ची नोट
मिळते).
.
.
.
पिँट्या – काय देवा, माझ्यावर एवढा पण
विश्वास नाही का, की आधीच ५० रुपये कापुन
घेतले..

No comments:

Post a Comment

post