Wednesday 11 April 2012

लग्नाच्या पहिल्या रात्री

लग्नाच्या पहिल्या रात्री,

बंड्या आपल्या बायकोला विचारतो ?

लग्ना अगोदर तुझे किती बॉयफ्रेंन्ड होते..
:
:
:
:
बंड्या चा प्रश्न ऐकून त्याची बायको गप्प
बसते..
:
:
:
:
ती गप्प बसलेली बघून
बंड्या तिला विचारतो ?

तुझ्या अबोल पणाचं मी काय उत्तर समजू..
:
:
:
:
:
:
:

बंड्या ची बायको :
अहो थांबा तरी मला मोजू तरी द्या.. :)

2 comments:

post