Wednesday 11 April 2012

शाळेमध्ये असतांना टीचरला

शाळेमध्ये असतांना टीचरला आपलं नाव ठाऊक आहे, हे ऐकून खूप आनंद व्हायचा.
पण कॉलेज मध्ये प्रोफेसरांना आपलं नाव माहित आहे, हे ऐकून तितकंच दुखः होतं.
खरं आहे ना??

No comments:

Post a Comment

post