Wednesday 11 April 2012

मृत पावलेल्या बीन लादेन ने अल्लाला परत फोन लावला,

मृत पावलेल्या बीन लादेन ने अल्लाला परत फोन लावला,
" तू मला धोका दिलास, ६ वर्षापूर्वी तू मला फोनवर म्हणाला होतास तुला दीर्घायुष्य लाभेल...

अल्ल्ला : मूर्खा, माझ बोलण पूर्ण व्हायच्या आताच तु फोन कट केलास,
मी म्हणत होतो, तुला दीर्घायुष्य लाभेल पण भारतात लपलास तरच....

No comments:

Post a Comment

post