Friday 27 April 2012

Menbatti

एकदा दोरा म्हणे
मेणबत्तीला..,

अंधारात मंदपणे उजळताना..,

"का ग अशी रडतेस,
पाहुन मला जळताना...?"

मेणबत्ती म्हणे..,

"दुःख होतं मनस्वी
पाहुन तुला पोळताना.

हृदयात सामावून
घेतलं ज्याला, त्याचंच आयुष्य जाळताना..!"

No comments:

Post a Comment

post