Wednesday 11 April 2012

विचार बदला, देश बदलेल...!!!

मुलगा: मी 18 वर्षांचा आहे आणि तू ?
मुलगी: मी पण 18 वर्षांची आहे..
मुलगा: अग चल न मग, लाजतेस कशाला ?
मुलगी: कुठे ?????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा: मतदान करायला ग वेडी... विचार बदला, देश बदलेल...!!!

No comments:

Post a Comment

post