Wednesday 11 April 2012

गण्या:

गण्या:ओ मिस, मी आज कसा दिसतोय?

मिस:शो क्युट...खुप छान रे शोन्या...:-*
.
.
... .
.
.
.
.
.
गण्या(मन्याला उद्देशुन...):
बघ...बोललो ना तुला...लाईन मारते ही आपल्यावर...:O :-D

No comments:

Post a Comment

post