Wednesday 11 April 2012

दारू पिल्यावर मित्र नेहमी म्हणणारे १० फेमस डायलॉग

दारू पिल्यावर मित्र नेहमी म्हणणारे १० फेमस डायलॉग

१) तू माझा भाऊ आहेस
२) गाडी मी चालवणार
३) मी तुला मनापासून मानतो
... ४)असे समजू नको कि मी पिऊन बोलतोय
५) भाव एवडी कमी पडणार
६) १ शेवटचा ३० चा पेग होवूदे
७) तू बोल भाव तुला काय पाहिजे
८) तुझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे
९) आज ती असती तर हि हालत झाली नसती .............

बेस्ट... फेमस डायलॉग
१०) उद्या पासून दारू बंद...

2 comments:

  1. very funny!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  2. ha hahahahahahahahahahahahahahahahahah!
    nice jokes!!

    ReplyDelete

post